प्रथमच श्रवणयंत्र खरेदी करताना काय पहावे?
प्रथमच श्रवणयंत्र खरेदी करताना खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्यात: 1. तज्ञाचा सल्ला घ्या प्रथम आपल्या श्रवणक्षमतेसाठी तज्ज्ञ (ऑडिओलॉजिस्ट) कडून चाचणी करून घ्या. त्यानुसार योग्य श्रवणयंत्र निवडता येईल. 2. आपल्या गरजेनुसार…